tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post4647495969361364164..comments2023-03-20T18:42:16.520+05:30Comments on संदिग्ध अर्थाचे उखाणे: आयवा मारुSamvedhttp://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-12375923715221826932008-05-02T19:24:00.000+05:302008-05-02T19:24:00.000+05:30zalay changala....pan tuzyakadun ajun jasti changl...zalay changala....pan tuzyakadun ajun jasti changlyachi apeksha hoti he hi titkach khara.....
tula jasa he pustak laukar vachayala milala tasa mala avirat....samant yancha ch.dadani lapaun thevala hota mala itakya laukar vachayala denyachi tyanchi ichcha navati...pan mi detective giri karun vachlach.samantanchi pustaka zapatun taktat hech khara.Meghahttps://www.blogger.com/profile/02303880090294173375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-83864663383506019882008-05-02T06:37:00.000+05:302008-05-02T06:37:00.000+05:30पुन्हा घरी परतण्याचा प्रयत्न करू नये हेच खरे. नशीब...पुन्हा घरी परतण्याचा प्रयत्न करू नये हेच खरे. नशीब असेल तर (की नसेल तर म्हणू?), हाती तितकाच मोठा आनंद लागतोही. पण तशी खात्री कसलीच नव्हे. माझ्यापुरते म्हणशील तर, 'आयवा मारू' अप्रतिम खरीच. पण तिच्यामधे मिथकांसारखी नवे अर्थ जागवण्याची ताकद नाही, हे स्वीकारले आहे मी.
बाय दी वे, तुझे 'आभार' मानू?!
नको. त्यापेक्षा आभारादाखल नवी भुणभुण करते. मिथकांबद्दल लिही ना.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-9617415776833398762008-05-01T12:57:00.000+05:302008-05-01T12:57:00.000+05:30काही वर्षांपुर्वी सांमंतांशी बोललो - आयवा मारु आणि...काही वर्षांपुर्वी सांमंतांशी बोललो - आयवा मारु आणि इतर काही गोष्टींबद्दल. त्याची एक गोष्ट लिहायला पाहिजे.

आयवा मारु भन्नाट आहे वगैरे ठीक, झपाटुन टाकते वगैरेही मान्य, पण दुसर्यांदा वाचताना....

मागच्यावेळी भारतातुन येताना विकत वगैरे आणली - पण मागचे काही दिवस वाचवत नाहिए. अर्थात कादंबरीचा दोष नाही त्यात, शिवाय मध्येच कुठलंही पान उघडुन वाचायला सुरुवात करण्यासारखीही कादंबरी नाहिए ती, पण तरिही....

तु मात्र ’मारु’ प्रेम टिकवुन ठेवलेलं दिसतंय! मी काय माहित काय लिहिलं असतं त्यावर - एवढं नसतं लिहिलं मात्र.Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.com