tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post3113329089375709352..comments2023-03-20T18:42:16.520+05:30Comments on संदिग्ध अर्थाचे उखाणे: ऍबस्ट्रॅक्ट वातकुक्कुटSamvedhttp://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-35340609928343058372010-10-27T11:33:20.945+05:302010-10-27T11:33:20.945+05:30स्वप्नबांधणीचं एक ३ डी व्हर्च्युअल व्हीज्युऍलीटी द...स्वप्नबांधणीचं एक ३ डी व्हर्च्युअल व्हीज्युऍलीटी देणारा हा चष्मा! यात काही प्री-फीड स्वप्न आहेत-आपली. शिवाय त्यात सोशिओ-इकॉनॉमिक स्टेटसचा रिअल टाईम सर्व्हे सतत सुरु असतोच.

स्वप्नं तुला सतत आपल्या प्रवासाची आठवण करुन देत राहातील. आणि सर्व्हे तुला तुझ्या पीअर ग्रुप सोबत बेंचमार्क करुन देतील. त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचं स्टेटस, त्यांचे पगार यांच्या तुलनेत तू कुठे आहेस याचं चालु विश्लेषण तुला सतत मिळत राहील.

Class. It is a mirrir image of most people who agree to it, realize this fact often but are just unable to break the viscious circle.

aawadal.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-62227027286117870262010-09-25T21:59:19.546+05:302010-09-25T21:59:19.546+05:30नाय बा. पण लगोलग विकीवर पाहून आठवून घेतला.नाय बा. पण लगोलग विकीवर पाहून आठवून घेतला.a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-36435993907390467172010-09-25T20:25:04.714+05:302010-09-25T20:25:04.714+05:30अरे हो, आणि एक राहीलच. तुम्हा लोकांना पिरॅन्डेलो आ...अरे हो, आणि एक राहीलच. तुम्हा लोकांना पिरॅन्डेलो आठवतो नां? नाटककाराच्या शोधात सहा पात्र नावाच एक इटालियन नाटक लिहीलं होतं त्यानं. एक्दम माईलस्टोनSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-60389084327971357762010-09-25T20:22:37.894+05:302010-09-25T20:22:37.894+05:30सेन, अरे सारी थोर माणसं तुझ्या माझ्यासारखीच असतात ...सेन, अरे सारी थोर माणसं तुझ्या माझ्यासारखीच असतात :). आणि एक नक्की झालं की मोठ्ठं लिहीलं की त्याचे तुकडे पाडायचे. म्हणजे कसं की रवीवारचा हा भला थोरला मासा आणला नी आख्खा एकेच दिवशी फस्त केला की पोटाला तडस. त्याऎवजी त्याचे तुकडे पाडून आठवडाभर पुरवले की एक्दम "फ्रीज मधे ठेवलेलं प्रेम" जणु....बोध घे माणसा बोध घेSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-14516053826062154782010-09-25T18:39:04.195+05:302010-09-25T18:39:04.195+05:30गोष्ट कळली बहुदा, म्हणजे नाही कळली असं काही झालं न...गोष्ट कळली बहुदा, म्हणजे नाही कळली असं काही झालं नाही. कल्पना नि काही काही सुटे सुटे भाग, विशेषत: सुरुवातीचे, मस्त वाटले. पण मध्येच काय झालं कळेना. त्या टाइम मशिन वगैरे प्रकारानंतर ती अगदीच सपक होत गेली नि सरतेशेवटी नाही आवडली ब्वा. त्या जानुच्या जानुने आधीच (नि उगाच) स्वत:चा खून करवून घेतला, तिथे झोल झाला का?

(पण, मला सहानुभूती वाटते आहे. मागे मला एक माझी कविता फार थोर वाटली होती. ती कोणालाच कळली नाही :D)a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-811981961490570662010-09-23T13:33:09.590+05:302010-09-23T13:33:09.590+05:30च्यायला अभिजीत...इकडून आणि तिकडून आमचीच वाजवा....ध...च्यायला अभिजीत...इकडून आणि तिकडून आमचीच वाजवा....धन्यवाद (चांगल्या भागासाठी)Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-4794017872968801652010-09-23T08:22:13.289+05:302010-09-23T08:22:13.289+05:30One of the best piece I have read in some time. Sa...One of the best piece I have read in some time. Samved - most of the times (I think) you write chutyaaps alankaarik. This one was awesome. More later.Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-72525009482442806152010-09-23T06:52:19.833+05:302010-09-23T06:52:19.833+05:30असंही असेल. किंवा तसंही शक्यय
राज कपुरला मेरा नाम...असंही असेल. किंवा तसंही शक्यय

राज कपुरला मेरा नाम..कायमच भारी वाटला आणि यश चोप्राला लम्हे. वाटून घेण्यावर, थोडक्यात काही बंधन नाही. तरी एक बरं असतं एकदा पब्लीश म्हटलं की सटकन नाळ तुटते, आतडं अडकत नाही आणि शिवाय हे सगळे चोचले फुकट! अजून काय हवं?Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-80048429808684756432010-09-22T09:39:08.164+05:302010-09-22T09:39:08.164+05:30स्वतःच स्वतःच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची वेळ ...स्वतःच स्वतःच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची वेळ कुणावर येऊ नये, पण मी तुझ्यावर ती आणली खरी.
तू वर दिलेल्या दिलेल्या सगळ्या गोष्टी खर्या आहेतच. पण त्यासोबत, गोष्ट वाचणार्याला पकडून ठेवणारी व्हायला हवी. सुरुवातीचे काही परिच्छेद तिनं मला धरून ठेवलं. नंतर तिची ताकद किंवा माझा पेशन्स यांतलं काहीतरी एक कमी पडलं.
म्हणून माझी अशी कोरडीठण्ण प्रतिक्रिया... :(Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-65639915585366756132010-09-21T20:42:55.555+05:302010-09-21T20:42:55.555+05:30...निष्क्रियता
...निरर्थकता
...रॅट रेस
...गोष्टीतल......निष्क्रियता
...निरर्थकता
...रॅट रेस
...गोष्टीतली गोष्ट
...काळ

अजून काय लिहू?Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-11330396397414888062010-09-21T20:33:06.800+05:302010-09-21T20:33:06.800+05:30...आणि मला तर वाटलं मी (माझ्यापुरती) दशकातली एक ग्......आणि मला तर वाटलं मी (माझ्यापुरती) दशकातली एक ग्रेट गोष्ट लिहीली आहे! असो.Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-68293475276560427142010-09-20T17:19:06.722+05:302010-09-20T17:19:06.722+05:30नाही कळली. :(नाही कळली. :(Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.com