tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post4034916054179768099..comments2023-03-20T18:42:16.520+05:30Comments on संदिग्ध अर्थाचे उखाणे: "मंद्र"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खोSamvedhttp://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comBlogger31125tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-72916714318334859962013-04-23T12:18:51.984+05:302013-04-23T12:18:51.984+05:30१. आवरण - एस एल भैरप्पा
२. पानिपत - विश्वास पाटील...१. आवरण - एस एल भैरप्पा
२. पानिपत - विश्वास पाटील
३. काचवेल - आनंद यादव
४. बटाट्याची चाळ
5. Three Mistakes of my lifeDhttps://www.blogger.com/profile/15595985750361091596noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-63030929161373991202012-12-11T04:52:30.219+05:302012-12-11T04:52:30.219+05:30Very nice post Samved. Meghanachi post adhi vachli...Very nice post Samved. Meghanachi post adhi vachli hoti mag ithe aale. Parikshan aavadale. Me gelya kityket divasat kahi pustak vachle nahiye. Pan Chetan Bhagat ch 'Revolution 2020' vachla ani barech vichar manat aale. Ek kadambari vachlyach samadhan milala nahi. Ani shivay ha lihitoy tar mi hi lihu shakte asli pustaka asha ugach over confidence pan aala. :D arthat lihitana ta-ta-pa-pa jhali pan pustak tu mhantos yach category madhle hote ha main mudda. :)

-Vidya.
Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-29036406843129295842012-09-15T17:53:46.715+05:302012-09-15T17:53:46.715+05:30Durit- This painting is associated with Poet as a ...Durit- This painting is associated with Poet as a theme. I was exploring something and suddenly hit upon this. I am not sure about painter though..Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-84024871656448957612012-09-15T17:52:36.367+05:302012-09-15T17:52:36.367+05:30Vishakha- I am not sure how relevent Shyamchi Aai ...Vishakha- I am not sure how relevent Shyamchi Aai today is. Yes, basic values are still intact but as a novel, I won't be able to rate it much. Whatever Nemade said about Shyamchi Aai was to create more sensation than anything else

SamvedSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-50861636983268009412012-09-12T13:00:33.363+05:302012-09-12T13:00:33.363+05:30ह्या मागच्या चित्राबद्दल ऐकायला आवडेल..प्लीज..ह्या मागच्या चित्राबद्दल ऐकायला आवडेल..प्लीज..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-45390716399320736032012-08-31T21:12:51.897+05:302012-08-31T21:12:51.897+05:30पोस्ट खूप आवडली पण ह्यात "श्यामची आई" चा...पोस्ट खूप आवडली पण ह्यात "श्यामची आई" चा उल्लेख वाचून कसंसंच झालं. प्रतिक्रिया व्यक्तीसापेक्ष असतात, म्हणून काही आपण समीक्षा करायचे थांबत नाही, आणि त्यानंतरच्या चर्चेतच तर खरी गम्मत असते, म्हणून, "श्यामची आई" वर कुऱ्हाड का चालवायची आहे, ते वाचायला आवडेल. त्यातले संदर्भ/संघर्ष कालबाह्य झाले म्हणून, की इतकी भावूकता खोटी वाटते म्हणून? मला तर ते पुस्तक वाचल्यावर मनातली सगळी किल्मिषं धुतली जातात असं वाटत. आता कोणी इतकं विनयाने, तरी इतकं समरसून लिहू तरी शकतं का? गतकाळच्या त्या साधेपणासाठी मला ते पुन्हापुन्हा वाचावंसं वाटतं, त्यातल्या मूल्यांवर लेखकाचा किती विश्वास असावा, की आपल्यालाही ते दोन क्षणांसाठी आपलं वागणं तपासून पहायला लावतात.विशाखाhttps://www.blogger.com/profile/04804240568745172633noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-90019708639832375592012-08-31T21:02:06.545+05:302012-08-31T21:02:06.545+05:30This comment has been removed by the author.Prajaktahttps://www.blogger.com/profile/15193558047024838565noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-50042443633782179532012-08-15T22:12:01.796+05:302012-08-15T22:12:01.796+05:30Thanks RemiThanks RemiSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-14299781028639125882012-08-15T12:02:22.533+05:302012-08-15T12:02:22.533+05:30@samved आपण सुरू केलेला 'खो' चा खेळ आवडला....@samved आपण सुरू केलेला 'खो' चा खेळ आवडला. प्रत्यक खो बरोबर एकेक खेळाडू - अकारण नावाजलेले पुस्तक कटाप ! मी मात्र प्रसिद्धिच्या लाटेबरोबर आलेल्या कल्पनांना खो देतो. हर्षदाने दिल्येल्या 'खो'ला प्रतिसाद दिला त्याचा दुवा पहा : < http://remichimarathiboli.blogspot.in/2012/08/blog-post.html > बाकी सर्व वाचकांच्या स्वाधीन!Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-51199164034305453282012-08-04T23:30:30.325+05:302012-08-04T23:30:30.325+05:30Hey..Samvad.. I had read 'Tya Varshi' 3 ye...Hey..Samvad.. I had read 'Tya Varshi' 3 years back and it is one of the books I purchased (still possess) in my pocket-money days!! ;) I mean I read it after my class XII.. felt great to read the name by you.. I have insisted (even to a Non-marathi friend) to read that book.. Shanta Gokhle created wonder with that.. It is so abstract still too intact by a delicate thread..

See, I impulsively came here on your blog and wrote this all- Hence proved that I just love the book. :P HeheHarshada Vinayahttps://www.blogger.com/profile/10974950644842355259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-4676324534408414512012-07-31T13:26:55.790+05:302012-07-31T13:26:55.790+05:30It's nevertheless time to congratulate you. I ...It's nevertheless time to congratulate you. I can't take this enjoyably without you.

Thanks for encouraging.. (http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=240865:2012-07-29-16-04-43&catid=404:2012-01-20-09-49-09&Itemid=408 )Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-47539924839406340322012-07-23T07:11:43.603+05:302012-07-23T07:11:43.603+05:30Thanks Chaitali. Yea, it's true that we do not...Thanks Chaitali. Yea, it's true that we do not like too many books but we may or may not really think of reasons for disliking. This is platform to do so. So charge up yourself and just do itSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-33287016712109729562012-07-22T23:51:24.230+05:302012-07-22T23:51:24.230+05:30खरंच खूप आवडला हा "खो" प्रपंच....!! आताप...खरंच खूप आवडला हा "खो" प्रपंच....!! आतापर्यंत आवडलेल्या पुस्तकांबद्दल भरभरून वाचलं होतं.. पण आता न आवडलेल्या पुस्तकालाही भादरता येणार ह्या विचाराने गुदगुदल्या झाल्याच... :P माझे हर्षदा्ला धन्यवाद... :)चैताली आहेर.https://www.blogger.com/profile/07942932042583955064noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-19945965667428329102012-07-16T21:31:28.067+05:302012-07-16T21:31:28.067+05:30Thanks DuritThanks DuritSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-4378433566286546082012-07-15T21:11:01.028+05:302012-07-15T21:11:01.028+05:30मी दिलेल्या खो चा दुवा इथे वाचकांसाठी देतोय.. पुस्...मी दिलेल्या खो चा दुवा इथे वाचकांसाठी देतोय.. पुस्तकाचे ऑपरेशन
http://karadyaachhata.blogspot.in/2012/07/blog-post.htmlAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-38041410394248324862012-06-26T23:00:36.893+05:302012-06-26T23:00:36.893+05:30नाही गड्या, मेघनाने विचारलं होतं पण सध्या माझी सॉल...नाही गड्या, मेघनाने विचारलं होतं पण सध्या माझी सॉलिड ’लागलेली’ आहे त्यामुळे माझ्या साहित्यिक आणि साहित्यबाह्य सर्जनशीलतेचा आवाका ’कोट्स’ पाडण्याइतपतच उरलाय, तेवढ्यानेही गळून जायला होतं, घे! :D हा सात्विक संताप होता, त्याला कसली घंटा सर्जनशीलता (आपली creativity, analysis वगैरे वगैरे :D ) लागत नाही. So, I threw up. Felt better.
एक महिना थांब, मग रोज खो दिलास तरी घेईन.Shraddha Bhowadhttps://www.blogger.com/profile/18187628178262974267noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-86785126401195426362012-06-26T21:31:34.703+05:302012-06-26T21:31:34.703+05:30काय गं श्रद्धा, एवढाल्या कमेंटा लिहायला वेळ आहे. प...काय गं श्रद्धा, एवढाल्या कमेंटा लिहायला वेळ आहे. पोस्ट लिही की मग असंच एखादं बिनपाण्याचं. भाव खातेस का?Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-82292105446492928102012-06-26T21:16:26.837+05:302012-06-26T21:16:26.837+05:30श्रद्धा- तुझी कॉमेन्ट वाचून हा पोस्ट तू केला असतास...श्रद्धा- तुझी कॉमेन्ट वाचून हा पोस्ट तू केला असतास तर काय भादरली असतीस याची कल्पना देखिल बहारदार आहे!! एकूणात पुस्तक साफ गंडलय हे माझं म्हणणं अजूनही काहींना पटलय हे वाचून बरं वाटलं. काही लिहीणार का? हा पुणेरी आग्रह नाही ;)Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-18138691008940616252012-06-26T21:11:29.074+05:302012-06-26T21:11:29.074+05:30दुरीत- धन्यवाद- सर्वच गोष्टींसाठी. संजीवित वगैरे ज...दुरीत- धन्यवाद- सर्वच गोष्टींसाठी. संजीवित वगैरे जरा जास्त होतय (हनुमान झाल्यासारखं वाटलं) पण भा.पो.Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-8757321861625599962012-06-26T16:59:04.428+05:302012-06-26T16:59:04.428+05:30अरे, मी २०१० मध्ये ह्या कादंबरीवर आयुष्यातले २ दिव...अरे, मी २०१० मध्ये ह्या कादंबरीवर आयुष्यातले २ दिवस खर्चले होते. केवळ कुठलंही पुस्तक अर्धवट सोडायचं नाही-कधीच, या स्वत:वरच घालून घातलेल्या नियमामुळे. तेव्हा मी तावातावाने काहीतरी लिहून पाठवलं होतं खरं. त्यात आपल्या छंदीफ़ंदीपणाला ऑरा देण्याकरता उभी केलेली ही भाकडकथा आहे असं म्हटल्याचं देखील आठव्तंय.

मोहनलालच्या ऊतू जाणारया लस्ट चा आगापीछा लागत नाही, तो म्हणे त्याला साक्षात्कार होतो, एव्हढा की एखाद्या वृद्धेला तो कल्पनेत भोगल्याशिवाय सोडत नाही. सगळीच पात्रं अशी कमरेखालच्या भुका अनावर झाल्यासारखी ल्हा ल्हा का करतायेत हे काही कळलंच नाही.’कलेसाठी समर्पण’ हा मधूचा स्टॅंड पटला तर तिचं विक्रमशी लग्न करणं कळत नाही आणि नंतर समर्पण वगैरे को मारो गोली करत ती नवं आयुष्य सुरु करते तेव्हाही त्या आयुष्यातील मोहनलालची ढवळाढवळ ती का खपवून घेते हे ही कळत नाही. प्रत्येक पात्र त्याच त्याच त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करताना दिसतंय, एव्हढं की मला काहीतरी फ़ेकून मारावंसं वाटायला लागलं. आणि त्या प्रत्येक चुकीवर तो कलाकार असल्याचं आणि त्याच्या सो-कॉल्ड गरजांचं आवरण, खासा न्याय वाटलेला मला. भैरप्पांच्या नायिका फ़ेमिनिस्ट आहेत असा कुप्रचार मी ऐकलेला आहे. पण त्यांची प्रत्येक नायिका अशी ना तशी directly/indirectly पुरुषावर अवलंबून आयुष्यात ड्रास्टीक बदल घडवून आणताना दिसली. त्यामुळे ती independent तर नाहीच, feminist त्याहून नाही.

हुश्श! किती बरं वाटलं मला. :DShraddha Bhowadhttps://www.blogger.com/profile/18187628178262974267noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-84103150241108744772012-06-26T12:00:31.702+05:302012-06-26T12:00:31.702+05:30या पुस्तकाबद्दल बातम्यांमध्ये वाचलं होतं आणि तुम्ह...या पुस्तकाबद्दल बातम्यांमध्ये वाचलं होतं आणि तुम्ही त्या पुस्तकाचे बातम्यांमध्ये झळकणे कसे योग्य होते हे सुस्पष्टीत केलेत, अगदी अगदी ही कादंबरीच जणू सांगतेय कि माझ्यात काय आहे, असे लिहिलेत आपण.. हा ब्लॉग मनाच्या खुपश्या जवळ आहे, पण त्याचा पाठपुरावा करता येत नसल्याने दूर जात असतो, संजीवित करता तुम्ही प्रत्येक पोस्टने..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-74888660311619008062012-06-25T21:43:47.113+05:302012-06-25T21:43:47.113+05:30मिन्ट्स- कितीही जुनं असलं तरी चालेल. सिक्रेट सांगु...मिन्ट्स- कितीही जुनं असलं तरी चालेल. सिक्रेट सांगु का? मला तर एकदा शामच्या आईची पण आठवण आली...Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-30220963247261649682012-06-25T21:42:22.077+05:302012-06-25T21:42:22.077+05:30Thanks Meghana- You did it!Thanks Meghana- You did it!Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-11149763444694105672012-06-25T21:42:07.736+05:302012-06-25T21:42:07.736+05:30मेघा- आलीस की वाच आणि दहाच्या पुढे आकरावं पान वाचव...मेघा- आलीस की वाच आणि दहाच्या पुढे आकरावं पान वाचवलं तर सांग. लै हिंमत लागते असलं वाचायला :)Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-90345446396014094902012-06-25T11:02:25.287+05:302012-06-25T11:02:25.287+05:30kurhaadeelaa dhaar :D
hope jaraa junyaa pustakan...kurhaadeelaa dhaar :D

hope jaraa junyaa pustakanvar lihile taree chaalel ...Mints!https://www.blogger.com/profile/06560644578408734471noreply@blogger.com