tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post5793482611768043785..comments2023-03-20T18:42:16.520+05:30Comments on संदिग्ध अर्थाचे उखाणे: आईने के उस पार... Samvedhttp://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-67005092161639823592013-05-24T08:54:25.435+05:302013-05-24T08:54:25.435+05:30Gauri- Bingo!Gauri- Bingo!Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-86396926329448508782013-05-24T08:54:23.961+05:302013-05-24T08:54:23.961+05:30Gauri- Bingo!Gauri- Bingo!Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-42306289012768015922013-05-23T23:24:04.797+05:302013-05-23T23:24:04.797+05:30"झिम्मा" आणि "चार नगरातले" दोन..."झिम्मा" आणि "चार नगरातले" दोन्ही विषयी - अगदी अगदी !
मुसाफिर (उगाचच) विशेष वाचावंसं वाटत नाहीये. समोर पडलंय, पण अजून वाचलं नाही!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-4556794520948664882013-05-17T08:47:40.439+05:302013-05-17T08:47:40.439+05:30तुझी कोणती दोन माहीत नाही. पण झिम्मा आणि चार नगरात...तुझी कोणती दोन माहीत नाही. पण झिम्मा आणि चार नगरातले...नक्की वाचSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-89028863292797829092013-05-16T19:34:53.857+05:302013-05-16T19:34:53.857+05:30ही तीनही पुस्तकं वाचलेली नाहीत - त्यातली दोन आवडती...ही तीनही पुस्तकं वाचलेली नाहीत - त्यातली दोन आवडतील असं वाटतंय :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-1965256454842093002013-05-16T10:41:18.763+05:302013-05-16T10:41:18.763+05:30थॅन्क्स मानसी. हल्ली चांगली पुस्तकं इतकी कमी झाली ...थॅन्क्स मानसी. हल्ली चांगली पुस्तकं इतकी कमी झाली आहेत की एखादं जरी दिसलं तरी झडप घालायला होतं.
झिम्माची गंमत अशी की त्यातले संदर्भ, भले नाटक जुने असले तरी, अजूनही ताजेच आहेत.Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-46083613748650606882013-05-16T10:40:54.705+05:302013-05-16T10:40:54.705+05:30थॅन्क्स मानसी. हल्ली चांगली पुस्तकं इतकी कमी झाली ...थॅन्क्स मानसी. हल्ली चांगली पुस्तकं इतकी कमी झाली आहेत की एखादं जरी दिसलं तरी झडप घालायला होतं.
झिम्माची गंमत अशी की त्यातले संदर्भ, भले नाटक जुने असले तरी, अजूनही ताजेच आहेत.Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-13977080817921263142013-05-16T10:29:37.408+05:302013-05-16T10:29:37.408+05:30ही तिन्ही आत्मचरित्रे सध्या गाजत आहेत. तुम्ही तिन्...ही तिन्ही आत्मचरित्रे सध्या गाजत आहेत. तुम्ही तिन्ही वाचलीत- ग्रेट!
मी झिम्मा वाचलंय...आवडलंय. बघू बाकीची दोन वाचण्याचा कधी योग येतोय..
झिम्माविषयी बोलायचं तर एकदा हातात घेतल्यावर पूर्ण केल्याशिवाय सोडवत नाही इतकं ते पुस्तक वाचनीय आणि रंजक आहे. तो काळ, ती नाटकं पाहिलेली नसल्यामुळे ऐतिहासिक पुस्तक वाचल्यासारखे वाटते, आजच्या, माझ्या काळाशी ते रिलेट होत नाही, हेही तितकेच खरे! Manasihttps://www.blogger.com/profile/14535490184220481047noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-49937715728391591932013-05-13T08:32:59.184+05:302013-05-13T08:32:59.184+05:30Meghana- To a very large extent, I completely agre...Meghana- To a very large extent, I completely agree with what you said in comment, I mean almost!
Yes, writing after such a big gap is courageous but guess I haven't lost it entirely :)

And yes, about title! I actually wrote a sher! but then limited title to just few words!! I had exactly same reaction for Maunachi Bhashantare. I will never forgive Khare for coining such a wonderful title before I could do soSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-57951148813895953442013-05-12T23:07:54.170+05:302013-05-12T23:07:54.170+05:30आणि हो, शीर्षकाबद्दल शुद्ध जळजळ झाली. पूर्णविराम.आणि हो, शीर्षकाबद्दल शुद्ध जळजळ झाली. पूर्णविराम.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-55327425617828402612013-05-12T22:51:39.956+05:302013-05-12T22:51:39.956+05:30’झिम्मा’बद्दल अगदी अगदी. शिवाय कामाबद्दल इतकं चोख ...’झिम्मा’बद्दल अगदी अगदी. शिवाय कामाबद्दल इतकं चोख बोलताना बाई लागूंच्या चरित्रासारख्या उगाच कोरड्या-काटेकोर न होता वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी, आनंद, वाटचाल समरसून नोंदतात, हे विशेष. मला एक मात्र खटकलं. ’आविष्कार’पासून त्या वेगळ्या झाल्यानंतर पुढे आविष्कारनं केलेल्या कामाबद्दल चकार नाही. सगळंच कसं लिहिणार हे मान्य आहे. पण विजयाबाईंच्या चरित्रात हे नाही येणार तर कुठे येणार, असंही वाटलंच.
नारळीकरांच्या चरित्राबद्दल - नारळीकरांचं मोठेपण अमान्य करायची माझी काय लायकी? प-ण पुस्तक म्हणून मला ते भारी नाही वाटलं. "मी इथून तिथे गेलो-प्रवासाला साडेतीन तास लागले-वाटेत थांबू्न आम्ही सफरचंदं खाल्ली-प्रा. अमुक अमुकच्या साध्या पण हृद्य वागणुकीमुळे अधिकच मजा आली..." असं सतत वाचून वैताग होतो. साध्या शब्दांत लिहिलेली सरळ गोष्ट आहे हे मान्य. थोडं संकलन झालं असतं, तर पुस्तक रंजक झालं असतं, किंमतही थोऽऽऽडी कमी झाली असती, तरी चाललं असतं, असा खवचट विचार डोक्यात येतोच.
’मुसाफिर’ मी वाचलं नाही. मला गोडबोले थोडे विकीपिडिया टाईप वाटतात. पुन्हा एकदा - माझी काय लायकी, हे मला मान्य आहे. पण ते देतात ती सगळी माहिती मला मनात आणलं तर शोधाशोध करून मिळेल. मग त्यांचं काय मोठेपण? तरी मुद्दामहून त्यांची काही महत्त्वाची पुस्तकं मध्यंतरी मिळवून वाचली. माझं मत अजूनच पक्कं झालं. त्या बळंच मधुर भांडारकरी उर्फ आर्थर हेले प्रकारातल्या पुस्तकांहून मला त्यांचे दिवाळी अंकातले आत्मपर लेख आवडतात. त्यातून त्यांचे निर्णय, अडचणी, आवडीनिवडी दिसतात... म्हणजे बहुदा मला ’मुसाफिर’ आवडावं! वाचीन... :)
बाकी - लई दिसांनी लिहिलंत. बरं वाटलं. :)Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-16359754062544483022013-05-12T17:42:54.271+05:302013-05-12T17:42:54.271+05:30Hi Pranav,
You can post it there with my name as ...Hi Pranav,

You can post it there with my name as author and link to this blog.
Thanks
-Samved

Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-49087067650210341572013-05-11T19:08:45.963+05:302013-05-11T19:08:45.963+05:30Hello,
Let me know if it's ok to post this on...Hello,

Let me know if it's ok to post this on https://marathibookreviews.quora.com

Is author's name Samved?Pranav Jawalehttps://www.blogger.com/profile/12324752217158886769noreply@blogger.com