tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post8264446742525566434..comments2023-03-20T18:42:16.520+05:30Comments on संदिग्ध अर्थाचे उखाणे: सरसकट गोष्ट (२)Samvedhttp://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-85303410363897447592012-03-26T06:19:16.407+05:302012-03-26T06:19:16.407+05:30barich ushira comment detoy, paN mi wachalach ushi...barich ushira comment detoy, paN mi wachalach ushira mhaNun. mast aahe sarsakaT goshT…madhali madhali vakya thor aahet…thoDa troTak waTala asa mat mi giLalay…

about form — mala tar pahilach aawaDala….yapeksha…hyat sagaLa jast tonDashi aaNun dilay asa waTla mala...a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-37631725946624397772012-03-26T03:37:30.042+05:302012-03-26T03:37:30.042+05:30He phaar ushira wachala... troTak zalay he shabd g...He phaar ushira wachala... troTak zalay he shabd giLoon mala aawaDalach... Kahi kahi vakya lay bhari... Mala matra pahilach form aawadala.a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-42981151319603238242012-03-07T19:50:01.753+05:302012-03-07T19:50:01.753+05:30मेघना- तुज प्रत कल्याण असो वत्सा असं म्हणु का? :)
...मेघना- तुज प्रत कल्याण असो वत्सा असं म्हणु का? :)

श्रद्धा- कुठल्याशा पोस्टवर उत्तर देताना मी कथेच्या बदलणाऱ्या फॉर्म बद्दल लिहीलं होतं. हा एक वेगाने होत चाललेला बदल असेल पण एकूणच पारंपारिक फॉर्मापेक्षा मला सध्या हे भारी वाटतय

शर्मिला- थॅन्क्स. मला हे प्रयोग वगैरे छानच वाटतय. लहानपणी शास्त्रज्ञ वगैरे व्हावं असं वाटायचं. लिखाणातून असल्या हौशी पुर्ण होतील असं वाटलं नव्हतंSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-63048991309730472242012-03-07T19:44:13.919+05:302012-03-07T19:44:13.919+05:30सचिन-राजाराम स्पर्धा करु शकत नाही, तो एक इओ आहे. ए...सचिन-राजाराम स्पर्धा करु शकत नाही, तो एक इओ आहे. एका अर्थानं न-नायक. जुजापो त्यांच्या परिनं तो प्रयत्न करतात/करतही असतील, पण सत्ते पुढे शहाणपणा नाही याचा त्यांना प्रत्यय आला असेल का? चिठ्या टाकून निवडी बद्दल बरोबर आहे. थोडा डीप अर्थ म्हणजे यथा राजा तथा प्रजा. एखादा लीडर कमकुवत असेल तर हळुहळु प्रशासनाची, कंपनीची पातळी कशी घसरत जाते या सारखं जरासंSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-53696681443270260022012-03-07T12:03:02.053+05:302012-03-07T12:03:02.053+05:30दुसरा फॉर्म जास्त आवडला पण पहिलाही आवडलाच. हे खूपच...दुसरा फॉर्म जास्त आवडला पण पहिलाही आवडलाच. हे खूपच इंटरेस्टींग वाटलं प्रयोग म्हणून.शर्मिलाhttps://www.blogger.com/profile/16846889993098734484noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-43311306114515156642012-03-07T00:16:18.734+05:302012-03-07T00:16:18.734+05:30पहिली सरसकट गोष्ट वाचून श्वास घ्यायला थांबलेय. उद...पहिली सरसकट गोष्ट वाचून श्वास घ्यायला थांबलेय. उद्या सरसकट गोष्ट-१ वाचेन. पहिली टिपणसूत्रासारखी वाटली. पण हे खरं की कथेच्या परंपरागत फ़ॉर्मनुसार (म्हणजे जाणवेल असा अंत-आरंभ, पात्रांचे परस्पर संबंध एक-दोन घटना घदवून एलाबोरेट करने, दोन घटनांमध्ये काही रियलायझेशन्सचा गॅप ठेवणे वगैरे) असं काहीच नसलेली म्हणून ’प्रयोग’ म्हणवता येईल. उद्या दुसरी वाचीन तेव्हा खरं.Shraddha Bhowadhttps://www.blogger.com/profile/18187628178262974267noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-44763224819433721412012-03-04T16:52:19.964+05:302012-03-04T16:52:19.964+05:30अर्थात दुसरी भरजरी आहे. सांगाडा आणि फिनिश्ड जॉब म्...अर्थात दुसरी भरजरी आहे. सांगाडा आणि फिनिश्ड जॉब म्हणावा इतका फरक.
जबड्याची व्यायामशाळा?! _/\_Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-30730524399534471012012-03-04T15:39:33.517+05:302012-03-04T15:39:33.517+05:30हंम..दुसरा भाग अधिक प्रवाही वाटतो हे खरे, तो पुन्...हंम..दुसरा भाग अधिक प्रवाही वाटतो हे खरे, तो पुन्हा लिहिल्या मुळे ओघाचे रूप जाणवले असेल.
तर प्रथम इथे काहीतरी हालचाल दिसली (आणि मेघना हिच्या ब्लोगवर सुद्धा) हे पाहून भारी वाटले.
आणि पुन्हा गोष्टीकडे.
x आणि y थिअरीज आणि गुणसूत्रांची जमलेली ही कथा आवडली.
यामुळे आणि उत्क्रांतीच्या संदर्भामुळे विचार-प्रक्रिया खोल गेली असावी असा
अंदाज येतो. उत्कांतीचा उलट प्रवास तुम्ही छान गुंफला आहात. (ही कल्पना धोपट न करता.)
अजून एक कथेच्या DNA मध्ये राजाराम आणि जुजापोनी केलेल्या स्पर्धेचा भाग विस्ताराने यायला हवा होता
असे मला वाटते. म्हणजे चिठ्या टाकून उचलणे आणि "natural selection " असाही विरोधाभास तुम्हाला सुचवायचा
आहे का? कंटेंटबाबत तुमच्या कडून मी अजून व्याप्ती अपेक्षिली असती.पण वेळेची , सवडीची मर्यादा मी मान्य करतो.
सुभाषितवजा उपहासात्मक वाक्यांनी कथेला आवश्यक उथळपणा दिलेला आहे असेही वाटते.यावर तुम्ही काय म्हणाल?
आणि आता फॉर्म बाबत.
पहिला फॉर्म प्रयोग म्हणून ठीक वाटला.पात्रानुरूप निवेदने देताना त्यात मला "maas" दिसत नाही. त्यात 'गोष्ट' हा भाग
ओघ पुढे नेण्यासाठी वापरला आहे हे जाणवते. पण ते अधिक सविस्तर हवे होते. ती उणीव मला वाटते दुसर्या फॉर्म मध्ये
भरून निघाली आहे असे वाटले. त्यात मास बर्या प्रमाणात दिसतो आहे.
आवडले.Sachinhttps://www.blogger.com/profile/02367585352580473746noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-70536971885956842312012-03-04T09:02:06.254+05:302012-03-04T09:02:06.254+05:30मेघा, हो, म्हणजे दुसरा फॉर्म अश्या गोष्टींसाठी मला...मेघा, हो, म्हणजे दुसरा फॉर्म अश्या गोष्टींसाठी मलाही ठीक वाटला. पण तो लिहीला नंतर गेला. दोन्ही अश्यासाठी लिहीले आणि छापले की एखाद्या कल्पनेचं काय काय आणि कसं कसं होऊ शकतं ते वाचणाऱ्यांना कळावंSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-91031167263240811292012-03-04T08:59:32.502+05:302012-03-04T08:59:32.502+05:30Thanks Ram. स्तुती कुणाला आवडत नाही? कॉमेन्ट वाचून...Thanks Ram. स्तुती कुणाला आवडत नाही? कॉमेन्ट वाचून भारी वगैरे वाटलं.
हल्ली सेन्सीबल लोकांचं अस्तित्व आणि त्यांचं वाचन या दोन्ही गोष्टी जपाव्यात इतपत दुर्मिळ झाल्यात. त्यात कुठे तरी आपला हातभार आहे हे वाचून संतोष जाहला...Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-56683652334735048242012-03-04T02:22:45.764+05:302012-03-04T02:22:45.764+05:30kharatar prayog mhanun chaan zale aahet donhi bhag...kharatar prayog mhanun chaan zale aahet donhi bhag pan mala hach jasti aavadla aahe. i agree with ram too...every sencible person will like y'r write-up!!Meghahttps://www.blogger.com/profile/02303880090294173375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-15573132001373024052012-03-03T10:23:34.741+05:302012-03-03T10:23:34.741+05:30Excellent observation about the contemporary work ...Excellent observation about the contemporary work culture. No words to describe it. Let there be a 'Fan of this blog" button on your blog. I am sure every sensible person will click it.
Keep it up.Ramhttps://www.blogger.com/profile/04512561998874284119noreply@blogger.com