tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post8458988772965774804..comments2023-03-20T18:42:16.520+05:30Comments on संदिग्ध अर्थाचे उखाणे: डॅड, डोन्ट किल सुपरमॅनSamvedhttp://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-41058201771456158222008-09-22T20:31:00.000+05:302008-09-22T20:31:00.000+05:30अभिजीत, पोस्ट abruptly end होण्याचं आणखी एक कारण आ...अभिजीत, पोस्ट abruptly end होण्याचं आणखी एक कारण आहे जे मी नाही सांगीतलं तर कळणारच नाही. फारसं महत्वाचं नाही पण तू विषय काढलास म्हणून हा उपद्व्याप (excuse हा शब्द टाळतोय कारण लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी आपण घ्यायलाच पाहीजे नाही का?)
तर हा संवाद किंवा जे काही आहे त्यातला डॅड आणि मुलगा दोन्हीचा रोलप्ले माझाच आहे, डबलरोल म्हण हवं तर त्यामुळे कुठल्या वयाने कुठे थांबायचं त्याची गल्लत कातरकामात परिवर्तित झाली इतकचSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-18507880146261829302008-09-22T10:49:00.000+05:302008-09-22T10:49:00.000+05:30"Bavra mann dekhne chala ek sapna...":)"Bavra mann dekhne chala ek sapna..."
:)Anand Sarolkarhttps://www.blogger.com/profile/00790448388488753078noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-46129054499200412282008-09-22T04:52:00.000+05:302008-09-22T04:52:00.000+05:30संवेद - तु कात्री चालवायच्या आधीचं पोस्ट वाचलं नव्...संवेद - तु कात्री चालवायच्या आधीचं पोस्ट वाचलं नव्हतं पण त्याबद्दल उत्सुकता नक्कीच आहे. I think ते कदाचित याच्यापेक्षा चांगलं असावं. Sorry to say but somehow पोस्ट involve करेल वाटत असतानाच abruptly end झालं. Post आवडलं नसतं तर मी कमेंट लिहिली नसती - नावडलं ही नाही म्हणुन लिहिली.

एनीवे...Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-72726553740697873122008-09-21T12:44:00.000+05:302008-09-21T12:44:00.000+05:30सेन, प्रयत्नवादी आणि दैववादी हे वॉटरटाईट कप्पे असल...सेन, प्रयत्नवादी आणि दैववादी हे वॉटरटाईट कप्पे असलेच पाहीजेत असंच काही नाही, नसतं बहूदा. प्रचंड ब्रम्हांडाच्या अंगणात, पृथ्वी एक क्षुल्लक कण आणि माणूस तर अजूनच सुक्ष्म. निसर्गाच्या लहरी, प्रकाशाचे, आवाजाचे खेळ, रोग, साथी आणि मानवनिर्मित संकटे यांच्यातून पार पडून ही जात आज इथवर आली आहे. कुठलातरी क्षण आलाच असेल की हातात धरायला एक हात माणसानं शोधला असेल. देवाचा हात? दैवाचा हात? किंवा अजूनही काही तरी नाव देता येईल. माणसाच्या दैववादी पणाची सुरुवात कदाचित इथेच कुठेतरी झाली असावी. या दोन टोकांमधे झुलणं कदाचित कधी कधी अपरिहार्य!

नंदन, हाच धागा पुढे वाढवतोय. हे पोस्ट बरंच लांबलं होतं, हे लिहीणं ही माझी गरज होती पण कात्री चालवली नसती तर खुप पसरट झालं असतं हे. तर कातरलेल्या भागातले काही संदर्भ तुझ्या प्रतिक्रियेच्या उत्तरार्थ. मला वाटतं माणसांच्या संस्कृतीनुसार त्यांचे देव आणि त्या देवांचे गुणावगुण ठरत गेले. रामानं हवेतुन बाण काढणं आणि स्पायडीनं हवेत जाळं फेकणं यात चमत्काराच्या दृष्टीनं काही फार फरक नाही. मघाशी म्हणल्यासारखा अडचणीच्या वेळी एका मोठ्या माणसाचा हात हातात धरणं हा भाव दोन्ही कडे सारखाच. संभवामी युगे युगेचे संदर्भ मी या पोस्टच्या संदर्भात नाकारले कारण हिंदु देव हे क्वचितच सामान्य माणसांतील एक होते. आपल्या चमत्कारांपुढे लीन-दीन होण्याच्या प्रथेनुसार, देवांचे प्रकट होण्याचे भाव देखील वाढलेले. प्रार्थना करा, तप करा तरच आम्ही येऊ ही आपल्या देवांची परंपरा. शिवाय देव माणसापेक्षा वेगळे, उच्च, कायमच. सुपरहिरोजचं तसं नाही. ते संकटाच्या वेळी स्वतःहुन हजर होतात (मला लिहीताना देखील मजेदार वाटतय), संकटांवर लक्ष ठेवून असतात आणि इतर वेळी सामान्यातीलच एक म्हणून वावरत असतात. दोन्ही संकल्पनांमध्ये बरं-वाईट अशी तुलना करण्याचा प्रयत्न नाही कारण आधी म्हटल्याप्रमाणे हा त्या संस्कृतीतील फरक आहे जिथे या संकल्पना जन्माला आल्या. इथे मुद्दाम सुपरहिरोजची संकल्पना वापरली आहे कारण असामान्य परिस्थितीत सामान्यांतीलच एक कुणीतरी उठून उभं राहाण्याची एक शक्यता कायम असते. आशावाद!Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-67447040737473340692008-09-20T03:26:00.000+05:302008-09-20T03:26:00.000+05:30poorvi 'sambhavami yuge yuge' cha aashray hota. aa...poorvi 'sambhavami yuge yuge' cha aashray hota. aata superhumans chi khunTee. farak fakt tapasheelat.Nandanhttps://www.blogger.com/profile/17905383694151586039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-49948301009469064332008-09-19T20:46:00.000+05:302008-09-19T20:46:00.000+05:30न पटणारी अगतिकता :(....ती अजून पटत नाहीये ह्यातच स...न पटणारी अगतिकता :(
....ती अजून पटत नाहीये ह्यातच सुख मानू दे सध्या..!a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.com