फट्! म्हणता कविता झाली
झाडे दिसताच चिमणी झाली पाणी दिसताच गाणी झाली शब्द मिळताच शहाणी झाली फट्! म्हणता कविता झाली चंद्र कोरताच रात्र झाली धुक्यामधून ...