चल पेरू निळासा थेंब Get link Facebook X Pinterest Email Other Apps - March 01, 2015 चल पेरू निळासा थेंब उश्याशी बिंब तृणपात्याचे पाऊस लागला थोर भुलवला मोर नृत्यगारांचे गुणगुण गोंदण रात नदीचा आर्त नाद पुराचे मेघांना थोडे सांग आवरा रंग कृष्णकमळांचे दरवेशाचे ऋण सावळे उन तुझ्या पाठीचे Read more