रेषेवरची अक्षरे..०८

१९०९ मधे रघुनाथरावांनी दिवाळी अंकाची एक अनोखी प्रथा मराठीत सुरु केली आणि आज शताब्दी वर्षात या प्रथेला आमचा हा सलाम...
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/

Comments

Harshada Vinaya said…
अप्रतिम प्रकल्प..
अजून एक माहीती देते इथे,,
ऑर्कुटचा पहिलावहिला दिवाळी अंक ! ऑर्कुटवरील दिडशेहून अधिक कविलेखकांचा चित्रकारांचा आणि गायकांचा सहभाग !
काव्यांजलीचा पहिला ई दिवाळी अंक!
============================
http://kavyanjalideepotsav.multiply.com
============================
Monsieur K said…
hats off to the 4 of u!
superb effort!
and a nice Diwali treat for all of us!
thanks :)
अभिनंदनीय आणि अभिनव उपक्रम! यातले बरेचसे लेख माझेही "फेवरीट" आहेत! विशेषतः ट्युलिपचा 'समोरच्या भिंतीवरचा काळा पक्षी'.....


तुम्हा चौघांचे मराठी साहित्य-सागरात ओंजळभर मोती ओतल्याबद्दल अभिनंदन.
(बाय द वे, तुम्ही हे सगळं को ऑर्डिनेट कसं केलं?)
Megha said…
Good work u guys....sagale lekh vachlelech hote tari pan punha vachayala maja aali.
ithe divali ankachi kami khup janavate...aata blog chya rupane ti pan sampali mhanayachi.....aamachi diwali sarthaki lagali ya varshi...pan kharach kasa jamavala tumhi 4 ni he sagala?
Congrats and Happy Diwali!!!
आपण ’रघुनाथराव’ म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे? मनोरंजनकार आपणाला अभिप्रेत असतील तर त्यांचे नाव ’काशिनाथ रघुनाथ मित्र’ असे होते.