रेषेवरची अक्षरे - स्टार माझा

स्नेहलमुळे यावेळी रेषेवरची अक्षरे स्टार माझा वर चमकलाय! थॅन्क्स स्नेहल
Thanks to Snehal, Reshewarchi Akshare is covered by Star Maza!

http://www.youtube.com/user/starmajha#p/search/0/0k0pisLF3SU

Comments

Snehal Bansode. said…
@ संवेद,
welcome...हे केल्यानं मला माझं एक खूप आवडतं काम केल्याचं समाधान लाभलंय...तसंच एक चांगलं काम किमान काही जणांपर्यंत पोहचवल्याचंही...